Homeताज्या बातम्या*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे

सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान

फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील फळबागांची जशी टप्प्याटप्प्याने निगा राखली जाते, त्याचप्रमाणे घरातील मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे मुले कुटुंबासाठी दक्ष ‘सीसीटीव्ही’सारखी भूमिका बजावू शकतील, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी केले.

राज्य शासनाच्या मोटार वाहन विभागाच्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने धुमाळवाडी (ता. फलटण) येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगावर नियंत्रण, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सचिन विधाते म्हणाले, “मुलांना सर्वप्रथम रस्त्यावर सुरक्षितपणे चालण्याचे नियम शिकवावेत. त्यानंतर सायकल चालविताना हाताचे इशारे, इतर वाहनांशी समन्वय आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचे नियम समजावून सांगावेत. लहान वयातच वाहतूक नियमांची सवय लागल्यास भविष्यात जबाबदार वाहनचालक आणि सजग नागरिक घडण्यास मदत होईल.”

रस्ता सुरक्षा ही केवळ शासनाची किंवा परिवहन विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव तसेच धुमाळवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!