Homeताज्या बातम्याशंकरराव भेलके महाविद्यालयात हडपसर गट पातळी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

शंकरराव भेलके महाविद्यालयात हडपसर गट पातळी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे दि.१८|शंकरराव भेलके महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हडपसर गटपातळी कुस्ती स्पर्धा दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये ६१ किलो वजनी गटात वेदांत देशमुख एस जी आर एस जी आर एस कॉलेज फार्मसी सासवड याने प्रथम क्रमांक पटकावला, ६५ किलो वजनी गटात शेडगे समर्थ अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर याने प्रथम क्रमांक पटकावला, ९७ किलो वजनी गटात अभय जायगुडे शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर याने प्रथम क्रमांक पटकावला, १२५ किलो वजनी गटात गौरव मराठे शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर याने प्रथम क्रमांक पटकावला, साहिल मोहोळ यांनी सहभाग नोंदवला सर्व यशस्वी खेळाडूचे अभिनंदनकरून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा बालेवाडी येथे होणार आहेत ह्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रसंगी पवार एन एस, तसेच राष्ट्रीय कुस्ती पंच तुषार गोळे, उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.पौर्णिमा कारळे, प्रा.भगवान गावित, प्रा.संदीप लांडगे, प्रा.जीवन गायकवाड, ,प्रा. वैष्णवी कोंडे,विकास ताकवले, शिवाजी सोनवणे, महेश दळवी, धनाजी माने, अभिषेक मोरे ,सुमित कांबळे, सीमा देशमुख, मनीषा मोहिते यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप लांडगे यांनी केले तर आभार शारीरिक शिक्षण संचालिका प्रा पौर्णिमा कारळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

error: Content is protected !!