Homeताज्या बातम्या*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...*...

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव*

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…*

*शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेमध्ये श्री. जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळे विद्यालयातील विद्यार्थी शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने अत्यंत चुरशीच्या लढतीत उत्कृष्ट कामगिरी करत सिल्वर मेडल मिळवले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या ज्युदो स्पर्धेमध्ये विविध भागातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ( १४ वर्षांखालील वयोगट व ५० कीलो वजन गटात ) डावपेच करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या उज्वल यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविता (काकी )सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव मा. श्री. डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री .महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी( बेडके), नियामक मंडळाच्या सदस्या मा.सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सर्व सदस्य, प्रशालेचे प्राचार्य श्री.जाधव सर, पर्यवेक्षिका श्रीमती काकडे मॅडम, तसेच सर्व शिक्षक –शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच क्रीडाप्रेमी आणि मित्रपरिवाराकडून गोफणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!