Homeताज्या बातम्या*शासकीय रुग्णालयात खाजगी हॉस्पिटलची जाहिरात आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह*

*शासकीय रुग्णालयात खाजगी हॉस्पिटलची जाहिरात आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह*

शासकीय रुग्णालयात खाजगी हॉस्पिटलची जाहिरात; आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

समर्थ 24 न्युज नेटवर्क. फलटण

फलटण : फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात चक्क एका खाजगी हॉस्पिटलची जाहिरात लावण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील केस पेपर विभागासमोर तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ खाजगी डॉक्टरांचा स्टँडी लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरकारी रुग्णालयात खाजगी डॉक्टरांची चिठ्ठी देणे, बाहेरील औषधे सुचवणे अथवा रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे वळवणे यावर नियमांनुसार बंदी असताना, थेट रुग्णालय परिसरातच खाजगी हॉस्पिटलची जाहिरात झळकणे गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे संबंधित खाजगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे आहेत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

उपजिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशा ठिकाणी खाजगी हॉस्पिटलची जाहिरात लावल्यामुळे सामान्य रुग्णांवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ही जाहिरात नेमकी कोणाच्या परवानगीने लावण्यात आली? प्रशासनाला याची माहिती होती का? तसेच यामागे कोणते आर्थिक हितसंबंध आहेत का? याबाबत सातारा जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

श्रुतीने पहिल्या प्रो टेनिस विजेतेपदाचा दावा करण्यासाठी दुखापतीचे दुःस्वप्न कसे पुरले

पुणे : तीन वर्षांपूर्वी श्रुती अहलावत मदतीशिवाय अंथरुणावरुन उठू शकत नव्हती. तिला तिचा उजवा पाय जाणवत नव्हता, तिच्या तारांवर एक टेनिस बॉल...

error: Content is protected !!