Homeताज्या बातम्या*स्पर्धा परीक्षेची तयारी हा भावी यशस्वी जीवनाचा पाया आहे. श्रीमंत संजीव राजे...

*स्पर्धा परीक्षेची तयारी हा भावी यशस्वी जीवनाचा पाया आहे. श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर*

*स्पर्धा परीक्षेची तयारी हा भावी यशस्वी जीवनाचा पाया आहे. श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर* … .

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

. फलटण एज्युकेशन सोसायटी मार्फत सन 2024-25 पासून इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती होऊन भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती मानसिकता तयार करण्याच्या दृष्टीने मुधोजीराजे प्रज्ञा शोध परीक्षा इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या साठी आयोजित करण्यास सुरुवात केलेली आहे या स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम स्वतंत्र प्रश्नपत्रिका संच आणि विशेष तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांची इयत्ता निहाय तयारी करून घेतली जाते या स्पर्धा परीक्षेमध्ये 131 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शनचे गुण प्राप्त केलेली आहे त्यापैकी पहिल्या एक ते तीन क्रमांकाच्या इयत्तानिहाय 14 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र रोख बक्षीस शील्ड देऊन प्रमुख पाहुणे श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर हस्ते गौरविण्यात आले. संस्थेच्या पाच प्राथमिक शाळा असून इयत्ता पहिली ते चौथी मध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारी स्वराली दोशी या विद्यार्थिनीला मानाची चॅम्पियन ट्रॉफी देऊन तिचा गौरव करताना श्रीमंत संजीवराजांनी वरील विधान केले विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला निर्भीडपणे सामोरे जाऊन येणाऱ्या ए आय च्या शिक्षण प्रणालीला सामोरे गेले पाहिजे त्यासाठी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांची मानसिकता सकारात्मक दृष्टीने घडविली पाहिजे आणि ही जबाबदारी शिक्षक नक्कीच पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रमुख पाहुणे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी साहेब फलटण एज्युकेशन सोसायटी यांचे व रोप देऊन डी एस राजगुडा सचिव यांनी स्वागत केले तसेच गटशिक्षणाधिकारी मा. मठपती साहेब यांचे स्वागत मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांनी केले. मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी अध्यक्ष वसुंधरा राजीव नाईकनिंबाळकर यांचे स्वागत केले. कुचेकर मॅडम ,काकडे मॅडमआणि गोसावी मॅडम यांनीही इतर पाहुण्यांचे स्वागत केले

प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पहिला क्रमांक पाचशे रुपये प्रमाणपत्र व ट्रॉफी द्वितीय क्रमांक आला 300 रुपये प्रमाणपत्र व ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाला दोनशे रुपये प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन माननीय अध्यक्ष सौ.वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर प्रमुख पाहुणे माननीय पंचायत समिती फलटणचे गटशिक्षणाधिकारी श्री. सी जे मठपती साहेब व उपस्थित गव्हर्निंग कौन्सिलचे सन्माननीय सदस्य श्री शिरीष भोसले श्री चंद्रकांत पाटील श्री रणजीत निंबाळकर सौ. नूतन अजितराव शिंदे फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना गटशिक्षणाधिकारी माननीय श्री मठपती साहेब यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धा परीक्षांना बसवावे जेणेकरून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यास सक्षम . बनतील हा विश्वास व्यक्त करत फलटण एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित या स्पर्धा परीक्षेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सौ. दमयंती कुंभार पंचायत समिती यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रशासनाधिकारी श्री अरविंद निकम सर यांनी स्पर्धा परीक्षेची स्थापना आणि स्पर्धा परीक्षेची गरज याविषयी आपले मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांनी केले अहवाल वाचन मुख्याध्यापिका श्रीमती अनिता राणी कुचेकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय सौ. साळुंखे मॅडम यांनी करून दिला या कार्यक्रमास केंद्रप्रमुख धुमाळ सर, श्रीमंत शिवाजी राजे उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागर निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यु डी चव्हाण. श्रीमंत मालोजीराजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व गुरुद्रोणा अकॅडमीचे व्यवस्थापक श्री अविनाश नरुटे सर. मालोजी राजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री बी डी काळे सर दैनिक ऐक चे वार्ताहर श्री मुगुटराव कदम,गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि पाचही शाळांचे सर्व शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते या सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शनाचे काम मुख्याध्यापक श्री रुपेश शिंदे सर यांनीआभार मानले. सौ. अहिरे मॅडम आणि सौ. गायकवाड मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.

मुधोजीराजे प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा दिनांक ११/७/२०२६ रोजी मालोजीराजे शेती विद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*स्पर्धा परीक्षेची तयारी हा भावी यशस्वी जीवनाचा पाया आहे. श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर*

  स्पर्धा परीक्षेची तयारी हा भावी यशस्वी जीवनाचा पाया आहे. श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर* . समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण .. .. फलटण एज्युकेशन सोसायटी...

*शासकीय कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड सक्तीची करा* *आमदार अभिजित पाटील यांची विधानसभेत मागणी*

शासकीय कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड सक्तीची करा आमदार अभिजित पाटील यांची विधानसभेत मागणी फलटण .११ : वृक्षलागवड समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण आणि संवर्धन करण्याची प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला सक्ती...

*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २५ जिजाई बसही मिळणार*

फलटण एसटी आगाराची पुनर्रउभारणी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २५ जिजाई बसही मिळणार   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : प्रवाशांची कुचंबना टाळण्यासाठी अधिवेशनादरम्यान विधीमंडळ संजीवराजे नाईक निंबाळकर व...

*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीला...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीला पोलीस पाटील व पोलीस मित्र सज्ज समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सातारा...

SUV चोरीच्या टोळीच्या 4 जणांना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पुण्यापासून ५७ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील कोलवाडी गावात नगर-कल्याण महामार्गावर चोरटे वाहन चोरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी...

error: Content is protected !!