Homeताज्या बातम्याअ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचे फडणवीसांकडून कौतुक

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचे फडणवीसांकडून कौतुक

सातारा :दि.१४| सातारा येथील होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून कौतुक केले आहे.

फडणवीस म्हणाले की, “ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून त्यांनी सरकारमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण त्यापेक्षा त्यांची साहित्यसेवा मोठी आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर त्यांनी लेखन केले असून, त्यांच्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण व कसदार साहित्यकृतीची निर्मिती झाली आहे.”

विश्वास पाटील यांच्या निवडीमुळे मला अतिशय आनंद झाल्याचे सांगून त्यांनी पाटील यांना आणि साहित्य संमेलनाच्या आयोजकांना अतिशय मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 50% खर्चाचा हिस्सा नाकारला; ‘निराशाजनक’, खासदार अशोक चव्हाण म्हणाले

0
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या प्रलंबित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, कर्नाटक राज्य सरकारने आता त्याचा 50% खर्च...

सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाने दिलासा दिला

0
कोल्हापूर/नाशिक: सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागात शुक्रवारी सायंकाळी सुमारे 10 ते 15 मिनिटे पावसाने हजेरी लावली. 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह अचानक आलेल्या...

पुणे पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा विस्कळीत | पुणे...

0
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

स्लाईड पडून मुलीचा (4) मृत्यू झाल्याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
पुणे : 7 एप्रिल रोजी सोसायटीच्या खेळपट्टीवर स्लाईड कोसळून 15 एप्रिल रोजी साडेचार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या...

चाचणी

चाचणी

error: Content is protected !!