Homeताज्या बातम्या*धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्राचे...

*धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्राचे वितरण*

*धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा -मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्रांचे वितरण*

फलटण : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा -मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सदस्याना ओळखपत्रांचे वितरण

रेणुका राठोड, मोटार वाहन निरीक्षक, तेजस्विनी कांबळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत चालकांना अधिकृत ओळख मिळावी, त्यांच्या सुरक्षेला बळकटी मिळावी आणि प्रवाशांचा विश्वास वाढावा हा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान चालकांना ओळखपत्रांसोबत सुरक्षा आणि नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चालकांना ओळखपत्रे व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे चालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा योजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी उमाकांत दिक्षित कनिष्ठ लिपिक, करणसिंह लेंबे कनिष्ठ लिपिक, सागर लाळगे कनिष्ठ लिपिक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री दीनेश अहिवळे, सातारा जिल्हा वाहक संघाचे सरचिटणीस श्री विठ्ठल पोळ, सातारा जिल्हा वाहक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सीद्धनाथ भुजबळ तसेच डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे सदस्य तसेच फलटण शहरातील रिक्षा चालक — मालक उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद...

अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन. समर्थ...

*सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल*

सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : फलटण तालुक्यातील सुरवडी गावालगत घडलेल्या एका धक्कादायक...

*अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण   फलटण .दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा...

पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत |...

सार्वजनिक सल्लागारात, अधिकृत हँडलवरील महामंडळाने सांगितले की, द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. पुणे: घाट विभागात दरड कोसळल्याने...

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

error: Content is protected !!