Homeताज्या बातम्यानवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न

नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न

फलटण, प्रतिनिधी : आचार्य बाळशास्त्री जांभेकर हायस्कूल येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी संस्थेचे कार्यवाह सन्माननीय रविंद्र बेडकिहाळ सर, शालेय समितीच्या चेअरमन अलकाताई बेडकिहाळ, प्रशासन अधिकारी भिवा जगताप सर, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर सर तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण खरात सर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन व शुभेच्छा व्यक्त करून स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले. शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मुख्याध्यापक अरुण खरात सर यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेचे कार्यवाह रविंद्र बेडकिहाळ सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगून त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्वागत समारंभामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत   फलटण, समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर, फलटण येथे शैक्षणिक...

दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले

मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या आणि शिवाजीराव कदम यांना समर्पित 'अमृतसंचय' या स्मरणीय खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे : राज्याचे जलसंपदा...

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात...

*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि...

मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण   उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा...

*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक...

शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप उत्साहात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन...

error: Content is protected !!