Homeताज्या बातम्यापिंपोडे बुद्रुक येथील पंचम कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

पिंपोडे बुद्रुक येथील पंचम कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

पिंपोडे बुद्रुक/ दि.१८ | भारतात शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, जो भारताचे दुसरे राष्ट्रपती, एक महान विद्वान आणि शिक्षक असलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 1994 पासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक केवळ ज्ञानच देत नाहीत, तर जीवनात योग्य दिशा दाखवतात आणि विद्यार्थ्यांना आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतात. हा दिवस आपल्या शिक्षकांचा आहे! त्यांनी आपल्याला ज्ञान दिले, आपल्याला शिकवले आणि आपल्याला चांगले नागरिक बनण्यास प्रेरित केले.शिक्षक हे आपल्या मनातील बिया रोपतात आणि त्यांना फुलवण्यास मदत करतात.

शिक्षक हा ज्ञानाचा दीपस्तंभ असतो, तो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश आणतो या दिवशी विद्यार्थी आणि समाज आपल्या शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना आपण आपण स्वतः आपल्या सर्व शिक्षण सहकाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या भावी आयुष्यासाठी, स्थैर्यासाठी घेत असलेल्या परिश्रमांची महती थोर आहे. आपण समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक क्षेत्रात जे अविरत परिश्रम घेतात त्याबद्दल प्रतिकृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनानिमित्त “महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित” तर्फे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना सन्मानपत्र देऊन आम्ही आपल्या कार्याबद्दल आदर व्यक्त करत आहोत.तसेच”पंचम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट पिंपोडे बुद्रुक” यांच्या वतीने उत्तर कोरेगाव मधील सर्व शाळांमधील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा*

0
*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण संकल्प ऑर्गनायझेशन बारामती लायन्स क्लब ऑफ फलटण...

मुधोजी कॉलेजमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा: “ग्रंथवाचन ही काळाची गरज” – प्रा. डॉ....

0
मुधोजी कॉलेजमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा: "ग्रंथवाचन ही काळाची गरज" - प्रा. डॉ. सीता जगताप समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या येथील 'मुधोजी...

error: Content is protected !!