Homeताज्या बातम्यापीएमश्री जिल्हा परिषद शाळा निरगुडीतील विद्यार्थ्यांना तातडीने पुस्तके द्यावीत – महेंद्र गोरे

पीएमश्री जिल्हा परिषद शाळा निरगुडीतील विद्यार्थ्यांना तातडीने पुस्तके द्यावीत – महेंद्र गोरे

फलटण ता. २१ ऑगस्ट |राज्यभरातील शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही फलटण तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा, निरगुडी येथील काही विद्यार्थ्यांना अद्यापही पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केली आहे.

महेंद्र गोरे यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की, “शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्वरित दखल घेणे आवश्यक आहे. एकही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.”

शाळेत अद्याप पाठ्यपुस्तके न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अडथळे निर्माण होत असून, याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी, अशी स्थानिकांचीही मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 50% खर्चाचा हिस्सा नाकारला; ‘निराशाजनक’, खासदार अशोक चव्हाण म्हणाले

0
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या प्रलंबित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, कर्नाटक राज्य सरकारने आता त्याचा 50% खर्च...

सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाने दिलासा दिला

0
कोल्हापूर/नाशिक: सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागात शुक्रवारी सायंकाळी सुमारे 10 ते 15 मिनिटे पावसाने हजेरी लावली. 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह अचानक आलेल्या...

पुणे पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा विस्कळीत | पुणे...

0
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

चाचणी

चाचणी

error: Content is protected !!