Homeताज्या बातम्या*फलटण तालुक्यातील युरियाची टंचाई शेतकरी अडचणीत*

*फलटण तालुक्यातील युरियाची टंचाई शेतकरी अडचणीत*

फलटण तालुक्यात युरियाची टंचाई शेतकरी अडचणीत!

ऑनलाइन स्टॉक परंतु प्रत्यक्षात ठणठणाट!

फलटण: फलटण तालुक्यामध्ये सध्या शेतकऱ्यांना युरियाची टंचाई भासत आहे. शेतकऱ्यानी भुईमूग, कांदा, ऊस,मका पिके घेतली गेली आहेत.

सध्या उसाची भरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही. यामुळे उन्हाळी पिके धोक्यात आलेली आहेत. साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. त्यामुळे उसाची खोडवी व उशिरा झालेल्या लागणी सध्या भरणीचे काम सुरू आहे.गेले वर्षभर शेतकऱ्यांना खताच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

फलटण तालुका कृषी अधिकारी सोनाली सुतार( गुणवत्ता व नियंत्रण) यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाले की फलटण तालुक्यामध्ये मागील आठवड्यात आरसीएफ कडून 483 मॅट्रिक टन इतका युरिया फलटण तालुक्यात पुरवलेला आहे. व सध्या तालुक्यात 17,000 पोती इतका युरिया उपलब्ध आहे अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.

फलटण तालुक्यात 300 परवानाधारक दुकानदार आहेत.असे असले तरी शेतकरी ज्यावेळेस या दुकानदाराकडे जातो त्यावेळेस त्याला दुकानदाराकडून युरिया मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

यावेळी शेतकऱ्यांना कोणी दुकानदाराने युरिया नाही म्हटले तर त्याची तक्रार 7498921284 टोल फ्री क्रमांक वरती करावी व व्हाट्सअप साठी 9822446655 या क्रमांकावर संपर्क साधा असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अविरत पावसाने पुण्यात ३ जणांचा बळी घेतला, मुंबई-पुणे वाहतूक कोलमडली | पुणे बातम्या

अविरत मान्सूनच्या पावसाने मुंबई-पुणे भागाला ठप्प केले आहे, तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि महत्त्वाचे वाहतूक नेटवर्क विस्कळीत झाले आहे. पुणे/मुंबई: मुंबई-पुणे भागात...

पुणे-लोणावळा रेल्वे विभागात भूस्खलन; 16 गाड्या रद्द, अनेक वळवल्या

पुणे: मध्य रेल्वेच्या आग्नेय (पुणे-लोणावळा) घाट विभागात सोमवारी पहाटे मोठी दरड कोसळल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत गाड्यांसह एकूण 16 गाड्या रद्द करण्यात आल्या...

*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद...

अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन. समर्थ...

*सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल*

सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : फलटण तालुक्यातील सुरवडी गावालगत घडलेल्या एका धक्कादायक...

*अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण   फलटण .दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा...

error: Content is protected !!