Homeताज्या बातम्याफलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली; निखिल मोरे पुण्याला, निखिल जाधव नव्या जबाबदारीवर

फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली; निखिल मोरे पुण्याला, निखिल जाधव नव्या जबाबदारीवर

फलटण, दि. १५| फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांची बदली पुणे येथे झाली असून, त्यांच्या जागी सांगली येथील अधिकारी निखिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलामुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आपल्या कार्यकाळात निखिल मोरे यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली तसेच प्रशासकीय सुधारणा करून नगरपरिषदेचे कामकाज अधिक परिणामकारक केले. त्यांच्या बदलीनंतर ते पुण्यात पुढील जबाबदारी स्वीकारणार आहेत.

दरम्यान, नव्या मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासमोर फलटण शहरातील सुरू असलेली विकासकामे पूर्ण करण्याचे तसेच निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. निवडणूकपूर्व काळातील कारभार व्यवस्थित पार पाडत शहराची गती कायम ठेवणे, हे त्यांच्या समोरचे प्रमुख उद्दिष्ट असेल.

या बदल्यामुळे नगरपरिषदेच्या आगामी निर्णयप्रक्रियेला व शहराच्या विकासाच्या गतीला कोणते वळण लागते, याकडे  आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान

0
माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पत्रकारिता हा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ; जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे...

### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे...

0
### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!   ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे प्रमाणपत्र मोफत! समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण MS-CIT कोर्स करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसह...

error: Content is protected !!