Homeताज्या बातम्या*फलटण, प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार...

*फलटण, प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखतींचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी फलटण येथे अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे करण्यात आले आहे.*

ब्रेकिंग न्यूज
आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्यावाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी मृत्यूच्या चिठ्ठीत काय लिहिले*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू**दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू**फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई; १,५४५ दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित**फलटण, प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखतींचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी फलटण येथे अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे करण्यात आले आहे.*क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते*केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याचे धोरण स्वीकारले असून देशात ई-२० नंतर आता ई-२२ ते ई-३० पर्यंतच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी मानके अधिसूचित करण्यात आली आहेत*. *E30 म्हणजे पेट्रोलमध्ये ३० टक्के इथेनॉल मिश्रण असलेले इंधन होय. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने यासंदर्भातील मानके जाहीर केली आहेत*.मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

फलटण, प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखतींचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी फलटण येथे अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे करण्यात आले आहे. या मुलाखतींद्वारे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखती सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असून, माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुलाखती दुपारी १२.३० ते २ या वेळेत पार पडणार आहेत. या मुलाखतींचे ठिकाण कोळकी (ता. फलटण) येथील अनंत मंगल कार्यालय निश्चित करण्यात आले आहे.

या मुलाखतीं शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे व माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै.चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. रेश्माताई जगताप व माढा लोकसभा युवा सेनेचे संपर्कप्रमुख सुजित खुर्द यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिवसेना संघटनेच्या विविध पदांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून मुलाखती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम नेतृत्व निवडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

या संदर्भातील माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै.चंद्रहार पाटील यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी...

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक...

error: Content is protected !!