Homeताज्या बातम्याबहुजन समाज पार्टी ताकदीनिशी लढवणार फलटण नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती...

बहुजन समाज पार्टी ताकदीनिशी लढवणार फलटण नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका — ॲड.सुनील डोंगरे

फलटण दि.०७| बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी फलटण विधानसभेला भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकर अनुयायांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी आगामी फलटण नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका बसपा ताकदीनिशी लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी ॲड. सुनील डोंगरे यांचे स्वागत जेष्ठ नेते उदय काकडे, विधानसभा अध्यक्ष प्रदीप उर्फ प्रेम मोरे, उपाध्यक्ष दिनेश कांबळे, कोषाध्यक्ष सुहास काकडे, विधानसभा प्रभारी प्रवीण विटकर, महासचिव संदीप सोणवणे, मनोज मोरे, गोविंद काकडे, अतुल मोरे आणि पांडू मोरे यांनी केले.यावेळी ॲड. मनीष काकडे, लोकध्यास संपादक राजकुमार काकडे, राजकारण मिडिया उपसंपादक सचिन ठणके,पत्रकार प्रशांत सोनवणे उपस्थित होते.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

सेनेच्या (यूबीटी) 6 खासदारांशी वर्षभर चर्चा सुरू, काही आमदारही पक्ष बदलू शकतात: मावळचे खासदार...

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दावा केला की उद्धव ठाकरे...

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

सेना (UBT) दोन खासदारांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे

सेनेचे (UBT) आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांना उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क...

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

error: Content is protected !!