Homeताज्या बातम्यामराठा आरक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी

मराठा आरक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी

सातारा दि. 21 सप्टेंबर –मराठा आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र तर्फे बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख मा. ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (बाबाराजे) यांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनावर आरक्षण अभ्यासक श्री. राजेंद्र बापुराव निकम, श्री. विवेक रामचंद्र कुराडे पाटील तसेच सुशांत कृष्णत इनामदार यांची सही आहे.

या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –

मुलींच्या नावावरील नोंदी वैध मानाव्यात.

जुन्या 7/12 अभावी ग्रामसभेच्या शिक्कामोर्तब नोंदी ग्राह्य धराव्यात.

इंग्रजकालीन हस्तलिखित, मोडी, पारशी व उर्दू नोंदींचे भाषांतर करून उपलब्ध करावे.

सर्व सेतु सेवा केंद्रांना कुणबी प्रमाणपत्र अर्ज स्वीकारण्याचे आदेश द्यावेत.

कुणबी प्रमाणपत्रावर आधारित जातवैधता प्रमाणपत्र तातडीने द्यावे.

प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणी करावी.

आण्णासाहेब पाटील महामंडळासाठी स्वतंत्र कार्यालय व अधिकारी-कर्मचारी नेमावेत.सर्कल गाव येथे मराठा भवन उभारण्यात यावे.या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून सातारा गॅझेटीअर लागू करावा आणि कुणबी प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य करावी, अशी समितीची मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!