Homeताज्या बातम्याराष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) चा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) चा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. २९, : राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचा ७५ वा वर्धापन दिन निमित्त NSO, FOD, MOSPI व अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, बी विभाग, ४ था मजला येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, महसूल, कृषी व सहकार विभागतील मान्यवर , अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय पुणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शासकीय कामकाजामध्ये माहिती आधारित निर्णय घेण्याचे व लोककल्याणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सांख्यिकी विभागाच्या कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय पुणे, श्रीमती प्रियंका बोकील यांनी राज्यातील व जिल्हास्तरावरील सांख्यिकी कार्यालयांच्या कार्याची माहिती दिली. तसेच सार्वजनिक जनजागृतीसाठी विविध योजनांतर्गत उपयुक्त ठरणाऱ्या आकडेवारीचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. स्वागतपर भाषणात सहसंचालक, NSO, प्रादेशिक कार्यालय, पुणे डॉ. रूही कुलकर्णी यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचे महत्व स्पष्ट केले.तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक सुनिल जाधव यांनी नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी ‘कामगार शक्ती सर्वेक्षण ‘असंघटित क्षेत्रातील वार्षिक सर्वेक्षण व ‘कृषी सांख्यिकी –योजना’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपसंचालक , अर्थ व सांख्यिकी संचालनालय सुप्रिया हजारे यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*सुरवडी–साखरवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*

सुरवडी–साखरवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : सुरवडी व साखरवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या वावराच्या चर्चा सुरू असतानाच...

पुणे इमारत कोसळली: ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याने बचावकार्य तिसऱ्या दिवशीही दाखल

मोशी प्लांट इमारत कोसळून 8 जण अडकले असल्याने बचावकार्य सुरू आहे. पुणे: मोशी वेस्टर टू एनर्जी प्लांटमध्ये, वेळ स्थिर आहे आणि तरीही धावत...

*फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत** *फेरफार करून* *लाखोंचा अपहार*; *नगराध्यक्ष...

फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखोंचा अपहार;   नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण     महानेट सॉफ्टवेअरमधील कथित छेडछाड,...

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

error: Content is protected !!