Homeताज्या बातम्यावाखरी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राकेश जाधव, उपाध्यक्षपदी सौ. दिपाली मोहिते

वाखरी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राकेश जाधव, उपाध्यक्षपदी सौ. दिपाली मोहिते

फलटण (प्रतिनिधी) –दि.१३|फलटण वाखरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाखरी यांच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी श्री.राकेश हरीशचंद्र जाधव यांची तर उपाध्यक्ष पदी सौ. दिपाली प्रमोद मोहिते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर वाखरी ग्रामस्थांतर्फे भैरवनाथ मंदिर येथे त्यांच्या गौरवाचा कार्यक्रम पार पडला.

सत्कार सोहळ्यास मा. सभापती श्री. रामभाऊ ढेकळे, मा. सरपंच जगन्नाथ जाधव, मा. सरपंच प्रवीण गायकवाड, पै. जयदीप गायकवाड, श्री. संभाजी ढेकळे, श्री. दिगंबर जाधव, श्री. बाळासाहेब जाधव, श्री. सतीश ढेकळे, श्री. गणपत जाधव, श्री. अक्षय जाधव, श्री. प्रल्हाद जाधव, अजिंक्य ढेकळे, वैभव जाधव, सौ. सोनाली संभाजी ढेकळे, सौ. सपना अविनाश जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी मान्यवरांनी निवड झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

*पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर* *प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी* ?

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ? फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी...

‘सियाचे अफेअर आहे का?’ : केतन अग्रवालने मंगेतरच्या चेतन चौधरीशी संबंध असल्याबद्दल शंका उपस्थित...

अहवालात असे सूचित होते की केतनने बेवफाईबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि प्राणघातक घटनेपूर्वी सियाच्या कृतीमुळे तो अस्वस्थ झाला होता. पुणे: पुण्यातील रिअल्टर...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

error: Content is protected !!