फलटण (प्रतिनिधी) दि.१२| स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त निरगुडी गावात जल्लोषमय वातावरणात सोहळा पार पडला.या निमित्ताने राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निरगुडी गावात काढण्यात आली. या मिरवणुकीत एम.डी. साऊंड शिरवळवाला, डी.जे. योगी आणि एम.एल. लाईटस हे आकर्षणाचे केंद्र ठरले. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीस रंगत आणली.
या यावेळी मा.सरपंच राजेंद्र सस्ते,मा.सरपंच जालिंदर सस्ते,युवा उद्योजक गणेश सस्ते,अमोल सस्ते, युवा नेते युवराज सस्ते,दिपक सुस्ते,सचिन सस्ते, महावीर बनसोडे ग्रा.पं सदस्य दिपक मदने,ग्रा.प.सदस्य वामन जाधव, प्रदीप खुडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय लकडे,महेंद्र गोरे, बाळासाहेब सोनवणे, सचिन खोमणे अध्यक्ष,अमित मदने अध्यक्ष ,संग्राम जाधव,किरण लकडे,पवन लकडे,राजेंद्र खुडे,संदिप खवळे,प्रदिप मदने,आबाजी मदने,मल्हारी मदने,मल्हारी जाधव,बबलु मदने,धीरज जाधव,शेखर चव्हाण,रोहित जाधव,आदर्श मदने,रोहिदास मदने,पकंज मदने,गणेश जाधूव,अदि मदने,अविनाश मदने,ऋषि मदने विकास मदने करण मदने,सुरज जाधव,गौरव मदने,तानाजी जाधव,गुंडा मदने,विकास मदने,आप्पा मदने तसेच निरगुडी गावातील सर्व ग्रामस्थ समाजबांधव उपस्थित होते.
























