Homeताज्या बातम्याशंकरराव भेलके महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान

शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान

नसरापूर दि.१८| भोर येथील प्रसिद्ध देवस्थान बनेश्वर रस्त्यावर शंकरराव भेलके महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा परिषद पुणे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अभियानात विद्यार्थ्यांनी परिसरातील रस्ते, बनेश्वर देवस्थान परिसर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत जनजागृती केली. तसेच, सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसंपन्न व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, संस्थेचे सक्षमीकरण, उपजीविकेचा विकास व सामाजिक न्याय, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम यासारख्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. या स्वच्छता अभियानामुळे गावात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच तरुणाईमार्फत समाजातील सकारात्मक बदलाचा संदेश तसेच स्वच्छता संदेश देण्यात आला.

या उपक्रमात नसरापूरचे सरपंच सौ. उषाताई कदम उपसरपंच उपसरपंच इरफान मुलानी, श्री. नामदेव चव्हाण, श्री . गणेश दळवी, श्री विक्रम कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ जगदीश शेवते, कार्यक्रम अधिकारी प्रा जाधवर दयानंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापकवर्ग तसेच नसरापूर येथील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा*

0
*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण संकल्प ऑर्गनायझेशन बारामती लायन्स क्लब ऑफ फलटण...

मुधोजी कॉलेजमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा: “ग्रंथवाचन ही काळाची गरज” – प्रा. डॉ....

0
मुधोजी कॉलेजमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा: "ग्रंथवाचन ही काळाची गरज" - प्रा. डॉ. सीता जगताप समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या येथील 'मुधोजी...

error: Content is protected !!