Homeताज्या बातम्या*शासकीय कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड सक्तीची करा* *आमदार अभिजित पाटील यांची विधानसभेत मागणी*

*शासकीय कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड सक्तीची करा* *आमदार अभिजित पाटील यांची विधानसभेत मागणी*

शासकीय कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड सक्तीची करा

आमदार अभिजित पाटील यांची विधानसभेत मागणी

फलटण .११ : वृक्षलागवड

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

आणि संवर्धन करण्याची प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला सक्ती करावी. प्रत्येक महिन्याला एक झाड लावल्यानंतरच त्यांचा पगार करावा, अशी मागणी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी गुरुवारी (ता.९) विधानसभेत केली. त्यांच्या या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी पाठिंबा देत सभागृहात तसा ठराव करण्याची विनंती सभापतींना केली.

पर्यावरण संतुलन आणि वृक्षलागवड या विषयावरील चर्चेदरम्यान आमदार अभिजित

पाटील यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वृक्षलागवड सक्तीची करण्याची मागणी केली. प्रत्येक महिन्याला शासकीय कर्मचाऱ्याने एक झाड लावावे. त्या झाडाचा फोटो काढून तो अपलोड केल्यानंतरच संबंधित कर्मचाऱ्याचा पगार करण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती. आमदारांनाही हाच नियम लागू करावा, अशी विनंती त्यांनी सभापती राहूल नार्वेकर यांच्याकडे केली. यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनीही आमदार पाटील यांच्या सूचनेचे समर्थन करत सभागृहात तसा ठराव करण्याची मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!*

0
🌺 *स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : सामाजिक बांधिलकी जपत प्रमोद निंबाळकर तथा...

*श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष*

0
श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष   रामराजेंच्या नेतृत्वाला संजीवराजे, चेअरमन-व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या प्रयत्नांची साथ; ७० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाने...

*फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून कौतुक*

0
फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून कौतुक   १४ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णयश; कोळकीच्या...

*रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर* *९० वर्षांचा वैभवशाली...

0
रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर   ९० वर्षांचा वैभवशाली वारसा पुन्हा बहरला; श्री दत्त इंडिया प्रा. लि.च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ...

जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी...

0
जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी विजयी खेळाडूंचा शाळा व्यवस्थापन समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने...

error: Content is protected !!