Homeताज्या बातम्या*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २५ जिजाई बसही मिळणार*

*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २५ जिजाई बसही मिळणार*

ब्रेकिंग न्यूज
*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २५ जिजाई बसही मिळणार**श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीला पोलीस पाटील व पोलीस मित्र सज्ज*SUV चोरीच्या टोळीच्या 4 जणांना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली | पुणे बातम्या*होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई**होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*FDA शाळेच्या कॅन्टीन आणि दुपारच्या जेवणावर लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्यापुनावळे येथे 6 वर्षीय मुलीवर PMPML बस धावली, चालकावर गुन्हातीन मजली इमारतीच्या फक्त तळमजल्यावर भोगवटा मंजूर झाल्याचे पीसीएमसीचे अधिकारी सांगतातजगताप नर्सरीचे पुण्यातील दिग्गज रोझरियन रामराव जगताप यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले.पुण्यातील मोशी इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू, अखेरचा बेपत्ता व्यक्ती ८४ तासांनंतर सापडला

फलटण एसटी आगाराची पुनर्रउभारणी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २५ जिजाई बसही मिळणार

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण : प्रवाशांची कुचंबना

टाळण्यासाठी अधिवेशनादरम्यान विधीमंडळ संजीवराजे नाईक निंबाळकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पहिल्या टप्यात १५, दुसऱ्या टप्यात आणखी १० आणि त्यानंतरही गरज भासली तर अधिक जिजाईबस उपलब्ध करुन देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फलटण एसटी आगार व बसस्थानक भेटी दरम्यान केली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी फलटण आगार व बसस्थानकास भेट देऊन तेथील स्वच्छता, विशेषतः स्वच्छतागृहाची पाहणी केल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे घोषणा केली. यावेळी माजी आमदार दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सदस्य दत्ता अनपट, फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, शिवसेना फलटण तालुकाप्रमुख नानासाहेब तथा पिंटू इवरे यांच्यासह

सातारा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सत्कार करताना माजी आमदार दिपकराव चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी उपसभापती अमोल सस्ते.

अन्य संस्था व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एसटीचे विभागीय वाहतूक अधीक्षक उत्तम पाटील, आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते, वाहन निरीक्षक नबाब मुजावर, रेणुका राठोड, गीतांजली काळे, सहाय्यक वाहन निरीक्षक गौरी रासकर, भारती इंगळे, धनराज दाभाडे, धीरज डोईफोडे उपस्थित होते.

महामंडळाने राज्यातील विविध आगार व बस स्थानकांची पुर्नउभारणी, नूतनीकरण वगैरेसाठी

विशेष योजना तयार केली असून त्यामध्ये फलटण आगार व बस स्थानकाचा समावेश करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत आगामी ६ महिन्यात फलटण आगाराच्या पूर्नउभारणीस सुरुवात करुन दोन अडीच वर्षात सुसज्ज आगार व बसस्थानकाची उभारणी आणि पुरेशा बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना योग्य सूचना देण्याच्या कामात आपण मागे राहणार नाही. आगामी सप्ताहभरात सर्व वाहने फलटण आगारातून स्थलांतरित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीला...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करिता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीला पोलीस पाटील व पोलीस मित्र सज्ज समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सातारा...

SUV चोरीच्या टोळीच्या 4 जणांना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पुण्यापासून ५७ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील कोलवाडी गावात नगर-कल्याण महामार्गावर चोरटे वाहन चोरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी...

*होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई*

होळ येथे दूध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई   व्हे पावडर, नॉन-डेअरी क्रीम पावडरसह मिक्सर जप्त लक्ष   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : फलटण...

FDA शाळेच्या कॅन्टीन आणि दुपारच्या जेवणावर लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्या

अधिकाऱ्यांनी सांगितले की स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना पोषक आहार देणे या शाळा आणि जेवण पुरवठादारांच्या आवश्यक जबाबदाऱ्या आहेत. पुणे...

error: Content is protected !!