Homeताज्या बातम्या# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे...

# *शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन*

# शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे आंदोलकांना संबोधन

**गाडीच्या टपावर उभे राहून आंदोलकांशी साधला संवाद; परिसरात राजकीय वातावरण तापले**

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

**मुंबई, प्रतिनिधी :** शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे बंधू आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी गाडीच्या टपावर उभे राहून उपस्थित आंदोलकांना संबोधित केले. यावेळी दोघांनीही आंदोलकांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

ठाकरे बंधू एकत्र येऊन आंदोलकांना संबोधित करत असल्याने परिसरात राजकीय घडामोडींना वेग आला. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि आंदोलक उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

**आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे.**

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध...

0
मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

error: Content is protected !!