Homeताज्या बातम्याश्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा एकसष्ठीचा कार्यक्रम अतिवृष्टीमुळे स्थगित ; संकट काळात...

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा एकसष्ठीचा कार्यक्रम अतिवृष्टीमुळे स्थगित ; संकट काळात मदतीला धावून जाणारे फलटणचे राजघराणे – मा. आमदार दिपक चव्हाण

दि.२९| सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या एकसष्ठी निमित्त राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी फलटण शहरासह तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक , आरोग्य, सामाजिक धार्मिक आरोग्य शिबीरे व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते परंतु महाराष्ट्रा सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतीसह लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत . पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्याचे फार मोठे शेतीचे नुकसान झाले आहे, घरेदारे वाहून गेली आणि जवळ जवळ बावीस लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे जवळ जवळ दहा हजारांपेक्षा अधिक कुटुंब ही उद्ध्वस्त झाली हे राज्यावरती जे भयंकर संकट कोसळले त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सध्या मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र ओला दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे अशा परिस्थितीमध्ये या सर्व कार्यक्रमास स्थगीती देण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांचे एकसष्ठीचा कार्यक्रम पुन्हा मोठ्या स्वरूपात साजरा करणार असल्याचे माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी सांगितले.

संकट काळात मदतीला धावून जाणारे फलटणचे राजघराणे असून सांगलीच्या पुरस्थीती दरम्यान व इतर संकट काळात सामाजीक भान ठेवून मदत करणारे फलटणचे राजघराणे आहे. सध्याची परिस्थिती पाहता एकसष्ठीच्या कार्यक्रमाला स्थगिती देऊन राज घराणे व राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील संकटग्रस्त भागाला जनावरांचा चारा,धान्य,वस्त्र , कपडे, ब्लॅकेट जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर आर्थिक मदत आपल्या तालुक्याचे वतीने फलटणच्या नागरिकांनी संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्याचे आवाहन माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे ११.६६ लाख रुपयांचे...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

*समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक ‘समर्थ नायक’ फलटणचे कार्यकारी...

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक (सातारा) तथा साप्ताहिक 'समर्थ नायक' फलटणचे कार्यकारी संपादक मा. श्री. शेखर गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!   फलटण |...

*पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे...

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा फलटणमध्ये जाहीर निषेध; भारतीय पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ...

error: Content is protected !!