Homeताज्या बातम्याइतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा दि.30 : राज्यातील इतर मागास प्रवर्गाच्या सर्वांगिण कल्याणासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत विविध इतर मागास प्रवार्गातील कार्यरत 13 उपकंपन्या शासनाने स्थापन केल्या असून सातारा जिल्हास्तरावरील कामकाज कार्यन्वित करण्यात आले आहे , अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक पी.एन.दळवी यांनी दिली.

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महामंडळ व महामंडळाच्या उपकंपन्यांमार्फत रु. 1लाख रकमेची बिनव्याजी थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागास प्रवर्गातील, अर्जदाराचे व 18 ते 55 वर्षे या दरम्यान, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लाख रुपये असणे आवश्यक असून अर्जदाराचा सिबिल स्कोर किमान 500 असणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिंग, दुसरा माळा, खोली नं. 3, सर्व्हे नं. 22/अ, जुना एम.आय.डी.सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पूलाजवळ, सातारा-415003. दूरध्वनी क्र. 02162-295184 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पी.एन.दळवी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

पुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

error: Content is protected !!