Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री अजित पवार यांची अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला भेट: व सायबर सिक्युरिटी उपक्रमाचे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला भेट: व सायबर सिक्युरिटी उपक्रमाचे विशेष कौतुक

हडपसर, पुणे: दि १३ सप्टेंबर, २०२५ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ सप्टेंबर, २०२५ रोजी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला भेट दिली. ही भेट केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाविद्यालयासाठी एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरली. या दौऱ्यादरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी केली. विशेषतः, क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या सायबर सिक्युरिटी उपक्रमाला त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. तसेच या उपक्रमाचे कार्यकर्ते सुरेश आण्णा घुले यांनीही विशेष कौतुक केले.

भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांनी सायबर सिक्युरिटी टीमच्या कार्याची प्रशंसा केली आणि या उपक्रमाची गरज अधोरेखित केली. उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. “आजचे विद्यार्थीच देशाचे भविष्य आहेत आणि अशा उपक्रमांमुळेच ते भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होतील,” असे त्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, संगणक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विलास वाणी, प्राध्यापिका मनीषा गाडेकर तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी सायबर सिक्युरिटी टीममधील विद्यार्थी तेजस दळवी, आश्लेषा दामगुडे, प्रणव तळेकर, यश भराटे, नेहा विश्वासे, अपूर्वा वाळके, आदित्य बेल्हेकर, प्रणाली शिंदे, अवधूत मोरे, पायल पठारे, अंकिता माने, अहन दगडे आणि अक्षय चोपडे यांच्याशी संवाद साधून त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले. ही भेट विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

error: Content is protected !!