Homeताज्या बातम्या*गेल्या **३ वर्षांपासून सायन ब्रिजचे काम सुरू** *होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ब्रिज...

*गेल्या **३ वर्षांपासून सायन ब्रिजचे काम सुरू** *होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ब्रिज सुरू करण्याच्या तारखेमध्ये वारंवार बदल करण्यात येत होते. तसेच, ब्रिज कधी सुरू होणार याबाबत कोणतीही ठोस माहिती* *नागरिकांना दिली जात नव्हती*.

### **सायन ब्रिजबाबत धारावीकरांसाठी महत्त्वाची माहिती!**

गेल्या **३ वर्षांपासून सायन ब्रिजचे काम सुरू** होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ब्रिज सुरू करण्याच्या तारखेमध्ये वारंवार बदल करण्यात येत होते. तसेच, ब्रिज कधी सुरू होणार याबाबत कोणतीही ठोस माहिती नागरिकांना दिली जात नव्हती.

सायन ब्रिजच्या कामातील दिरंगाईमुळे **धारावीकर मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते.** दररोज **९० फूट रोडवरून प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना** नागरिकांना करावा लागत होता.

या गंभीर समस्येची दखल घेत, **आज दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी** रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.

यावेळी

**मनसे शाखा सचिव, १८४ वॉर्ड – श्री. प्रशांत शहाजी गायकवाड**,

**उपविभाग अध्यक्ष, म.न.वि.से. – श्री. सचिन विजापूरकर**,

**विद्यार्थी सचिव, १८३ – कु.मणिकंदन सेल्वा**,

**विद्यार्थी सचिव, १८८ – कु. तुषार रामुगडे**

 *उपशाखा अध्यक्ष १८५ – रोहित उमराटकर*

तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाने **सायन ब्रिज येत्या १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल**, अशी ग्वाही दिली.

यावेळी **सायन ब्रिजची पाहणीदेखील करण्यात आली.**

धारावीकरांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर व्हाव्यात आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा, यासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!