Homeताज्या बातम्यागोरगरीबांच्या प्रश्नांना आवाज देणारे संपादक युवराज पवार यांच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा

गोरगरीबांच्या प्रश्नांना आवाज देणारे संपादक युवराज पवार यांच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा

फलटण दि.०९|युवा जनमतचे संपादक तसेच दैनिक मुक्तागिरीचे प्रतिनिधी श्री. युवराज पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. फलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून धडाडीने मांडणारे म्हणून ओळखले जाणारे हे नेतृत्व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

या वाढदिवस कार्यक्रमाला भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप जाधव, समर्थ 24 चे सहसंपादक गणेश भोईटे, सचिन जाधव व जुबेर कोतवाल उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी श्री. युवराज पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

*वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ* *मा. नायब तहसीलदार ....

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वात...

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

error: Content is protected !!