Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) फलटण शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) फलटण शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी रविवारचा आठवडी बाजार अन्य ठिकाणी हलवण्यात आला आहे. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) फलटण शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी रविवारचा आठवडी बाजार अन्य ठिकाणी हलवण्यात आला आहे. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.*फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आयोजित करण्यात आलेला आंबेडकर जयंती महोत्सव अत्यंत भव्य, देखणा आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या महोत्सवाचे अrध्यक्ष हरिष काकडे (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. **श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी**पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू*मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहेIAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झालेइंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितलीPCMC कायदा पॅनेल निविदा अटींवर नियंत्रण शोधत आहे, वादाला तोंड फुटले आहेकॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्याभोरमधील अन्न प्रक्रिया केंद्राकडे मुख्यमंत्र्यांची नजर, व्यवहार्यता तपासणार सरकार | पुणे बातम्या

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९) फलटण शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी रविवारचा आठवडी बाजार अन्य ठिकाणी हलवण्यात आला आहे. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

बाजार कुठे भरणार?

मिरवणुकीमुळे मुख्य बाजारपेठ आणि चौकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजीचा आठवडी बाजार खालील मार्गावर भरवण्यात येईल:

गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह

बी.एस.एन.एल. ऑफिस रोड ते कामगार वसाहत

मिरवणूक मार्ग आणि गर्दीचे नियोजन

शिवजयंती निमित्त शहरातून मोठी मिरवणूक काढली जाते. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक आणि मालोजीराजे पुतळा या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मिरवणुकीत कोणताही अडथळा येऊ नये आणि व्यापाऱ्यांसह ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

फलटण शहर आणि परिसरातील सर्व नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आयोजित करण्यात...

0
फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव भव्य उत्साहात संपन्न फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात...

*श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी*

0
श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई च्या विद्यार्थाची १० वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी     फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   , जाधववाडी दि १६ एप्रिल २०२६):- – फलटण एज्युकेशन...

*पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू*

0
पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू   फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   “माणूस हा निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. आपण निसर्गाला देव मानतो,...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

0
पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

0
पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!