Homeताज्या बातम्याडेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान

फलटण दि.०८| फलटण या ठिकाणी सजाई गार्डन येथे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आरक्षणाचे योद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चा संदर्भात रणनीती आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला.बैठक पार पडल्यानंतर, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “माझी आत्मकथा” हे पुस्तक व शाल भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी डी.पी.आयचे फलटण तालुका अध्यक्ष निलेश घोलप, फलटण तालुका युथ अध्यक्ष गणेश यादव, कार्याध्यक्ष आदित्य पाटोळे, इत्यादी सह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

error: Content is protected !!