Homeताज्या बातम्या"डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार - २०२५, वाघिरे महाविद्यालयाच्या संकेत...

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार – २०२५, वाघिरे महाविद्यालयाच्या संकेत काळे ह्यास जाहीर”

पुणे दि.१९| राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने, संजीवनी एज्युकेशनल, कल्चरल अँड स्पोर्ट्स रिसर्च फाउंडेशन, पुणे, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार – 2025” संकेत संजय काळे ह्यास जाहीर झाला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप व सचिव अर्चना जगताप ह्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तसे जाहीर केले आहे. मानपत्र, शाल, भारतीय संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा पुरस्काराचे सलग दुसरे वर्ष आहे.

पुरस्कार प्राप्त शरीरसौष्ठवपटू संकेत काळे ह्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचा ‘आंतरमहाविद्यालयीन श्री’ हा किताब सलग तीन वेळा प्राप्त केला आहे . तसेच ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री’, ‘सीनियर महाराष्ट्र श्री’ ,’ज्युनिअर मिस्टर इंडिया’ हे किताब प्रत्येकी एकदा पटकाविले आहेत.जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने मिस्टर युनिव्हर्स या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. तसेच त्याने सलग दोन वेळा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या विजेतेपदाचा किताब मिळविला आहे. शरीरसौष्ठव पटू संकेत काळे ह्याने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभाग व पारितोषिके मिळवली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ह्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील डोंगरगावचा सुपुत्र संकेत काळे पुण्यात गेली आठ वर्षे सराव करत आहे. सध्या तो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे एम.ए.राज्यशास्त्र प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने, शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी कोंढवा बुद्रुक, पुणे येथे पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!