Homeताज्या बातम्या*दहा वाजून पाच मिनिटांनीही लघुपाट बंधारे कार्यालयातील टेबल रिकामे.नागरिक त्रस्त*

*दहा वाजून पाच मिनिटांनीही लघुपाट बंधारे कार्यालयातील टेबल रिकामे.नागरिक त्रस्त*

दहा वाजून पाच मिनिटांनीही लघुपाट बंधारे कार्यालयातील टेबल रिकामे; नागरिक त्रस्त

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील लघुपाट बंधारे कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. सकाळी कार्यालय सुरू होण्याची वेळ होऊनही तब्बल दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची टेबल रिकामीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले.

शेतकरी, ग्रामस्थ तसेच विविध योजनांच्या कामासाठी आलेल्या नागरिकांनी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र संबंधित कर्मचारी वेळेत हजर नसल्याने कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“कार्यालयाची वेळ एक आणि कर्मचारी येण्याची वेळ दुसरीच,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. सरकारी कार्यालयांमध्ये वेळेचे कोणतेही बंधन राहिले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

लघुपाट बंधारे विभागामार्फत शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाची कामे केली जातात. मात्र अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार समोर येत आहे.

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कार्यालयातील शिस्त सुधारावी व नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

error: Content is protected !!