Homeताज्या बातम्याफलटणच्या विकासासाठी कटीबद्ध; आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढवा : उपमुख्यमंत्री...

फलटणच्या विकासासाठी कटीबद्ध; आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फलटण | प्रतिनिधी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना पक्षाच्या वतीने ताकदीने लढवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक ॲड.अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा शिवसेना संघटक विराज खराडे, फलटण तालुकाप्रमुख पिंटू नाना इवरे, फलटण तालुका संघटक विजय मायने तसेच फलटण नगरपालिका नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लागण्याचे निर्देश दिले. पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, फलटण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासने नगरविकास व अन्य संबंधित खात्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

फलटणच्या विकासाला गती देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बळ अधिक मजबूत करून जनतेशी थेट संपर्क ठेवावा, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात!

0
दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात! क्रांतिसिंह नाना पाटील चौकासह एएसयू परिसरातील वाहतूक सुरळीत; पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे प्रवाशांकडून...

फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ...

0
फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ सेवा मंडळाचा सातवा वर्षपूर्ती सोहळा; १३ नोव्हेंबरला भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान, २५...

लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा;...

0
लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा; स्वच्छता, सौंदर्यीकरण व शहर विकासावर विचारमंथन फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार...

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय फलटणकरांचे आकर्षण!   फलटण : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक फलटण...

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! ...

0
फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी...

error: Content is protected !!