Homeताज्या बातम्या*फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोजी हायस्कूलमध्ये भव्य...

*फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोजी हायस्कूलमध्ये भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन*

फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोजी हायस्कूलमध्ये भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन…

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी,

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आणि श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर (बाबा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुधोजी हायस्कूल येथे भव्य ‘रंगभरण स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (फलटण), मुधोजी हायस्कूल कायमसेवकांची पतसंस्था मर्यादित (फलटण) आणि आदित्य असोसिएटस् यांच्या संयुक्त विद्यमाने व चित्रकला विभागाच्या समन्वयातून ही स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:३० ते १०:०० या वेळेत मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये ‘अ’ गट इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर ‘ब’ गट इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश…* *शंभूराज...

0
*शंभूराज दत्तात्रय गोफणे यांने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये मिळवले उज्वल यश...* *शंभूराज वर कौतुकाचा वर्षाव* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण मुर्तीजापुर अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय...

*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार*

0
*रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही; जयकुमार गोरे यांचा निर्धार* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सुरवडी : फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे...

*लहान वयातच वाहतूक नियमांचे संस्कार करा : सचिन विधाते*

0
मुलांना लहानपणापासून वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे सचिन विधाते; धुमाळवाडीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीतील...

*सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा...

0
सलग दुसऱ्या वर्षी नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार मुधोजी हायस्कूलचा मुलींचा हॉकी संघ; ऐतिहासिक कामगिरी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क . फलटण क्रीडा...

*तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव* *मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची...

0
तात्यांच्या ७५ वर्षांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा गौरव मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; सुरवडीत अभिष्टचिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण सुरवडी, ता....

error: Content is protected !!