Homeताज्या बातम्याफलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच एकूण ७५७ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ४८०० रुपये इतका चांगला भाव मिळाला आहे. कांदा बाजारात तेजीची

फलटण कृषी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच एकूण ७५७ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ४८०० रुपये इतका चांगला भाव मिळाला आहे

कांदा बाजारात तेजीची स्थिती

फलटण मार्केट यार्डात कांद्याची आवक स्थिर असली तरी मागणी जास्त असल्याने दरामध्ये सुधारणा झाली आहे. लिलावा दरम्यान कांद्याला किमान २००० रुपये तर सरासरी ३३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कमाल भाव ४८०० रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

उत्पादकांना दिलासा

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बाजारात कांद्याचे भाव तेजीत राहिल्याने दूरवरून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे. आगामी दिवसांतही कांद्याची मागणी आणि दर टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जदारांच्या वेदना कोण समजून घेणार? आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा!

0
कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण " लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट...

मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फलटण:

0
मुधोजी महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग...

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

error: Content is protected !!