Homeताज्या बातम्या*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे...

*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. *

ब्रेकिंग न्यूज
श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतदर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणालेहिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. नवीन शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना या शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला**फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. *सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात*’मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर**फलटण शहरात १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ* *फलटण :*नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न*फलटण नगरपरिषद शाळा क्रमांक ५ व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र 2 पाच बत्ती चौक या शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मोफत पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप उत्साहात

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यावेळी इयत्ता 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी व शाळेत नियमित उपस्थिती राहावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यास, शिस्त व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

मुख्याध्यापकांनी शाळेतील शैक्षणिक सुविधा, विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पालकांना दिली. पालकांनीही आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक

श्री.बालाजी मुकाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि उपशिक्षक

श्री.हिरामण मोरे, श्री. शिवाजी जाधव, श्री. बंडू यादव

अंगणवाडी शिक्षिका

सारिका काकडे व अंबिका काकडे, चैताली कांबळे उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत   फलटण, समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर, फलटण येथे शैक्षणिक...

दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले

मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या आणि शिवाजीराव कदम यांना समर्पित 'अमृतसंचय' या स्मरणीय खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे : राज्याचे जलसंपदा...

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात...

*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि...

मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण   उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा...

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान, मात्र कारवाईत सातत्य राखण्याचे प्रशासनासमोर आव्हान प्रशासनाच्या ;...

error: Content is protected !!