Homeताज्या बातम्याफलटण नगरपरिषद निवडणूक : आज अखेर ३० उमेदवारी अर्ज दाखल

फलटण नगरपरिषद निवडणूक : आज अखेर ३० उमेदवारी अर्ज दाखल

फलटण | फलटण नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून उद्याचा दिवस अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना, आज दिनांक 16 नोव्हेंबरपर्यंत एकूण 30 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

यापैकी नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी एकूण 27 अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 11 मधून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे उद्या अर्ज भरताना मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज

1. अशोक जयवंतराव जाधव

2. प्रशांत सदानंद अहिवळे

3. सचिन सूर्यवंशी (बेडके)

प्रभागनिहाय दाखल अर्ज (16 नोव्हेंबर पर्यंत)

प्रभाग 4

1. प्रभा चंद्रशेखर हेंद्रे (अ)

प्रभाग 5

1. अशोक जयवंतराव जाधव (ब)

2. प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर (ब)

3. श्रद्धा राजेश गायकवाड (अ)

4. रोहित राजेंद्र नागटीळे (ब)

प्रभाग 6

1. किरण देवदास राऊत (अ)

2. मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर (ब)

प्रभाग 7

1. अशोक जयवंतराव जाधव (ब)

2. अमोल हरीश्चंद्र घाडगे (ब)

3. राजेश्री विशाल राशीगुडे (अ)

4. पूजा जोतीराम घनवट (अ)

5. राजेंद्र प्रतापराव निंबाळकर (ब)

6. पूजा जोतीराम घनवट (अ)

प्रभाग 8

1. सिद्धाली अनुप शहा (ब)

प्रभाग 9

1. चंद्रकांत गानबोटे (ब)

2. रझिया मेहबूब मेकरी (अ)

3. रझिया मेहबूब मेकरी (अ)

4. अमोल प्रकाश भोईटे (ब)

5. अमोल प्रकाश भोईटे (ब)

प्रभाग 10

1. जयश्री रणजीत भुजबळ (अ)

2. अमित अशोक भोईटे (ब)

प्रभाग 12

1. प्रविण तुळशीराम आगवणे (अ)

प्रभाग 13

1. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) (क)

2. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) (क)

3. विजया ज्ञानेश्वर कदम (ब)

4. राहुल अशोक निंबाळकर (क)

5. राहुल अशोक निंबाळकर (क)

उद्या अर्ज भरण्याचा अंतिम दिवस — वाढणार उमेदवारांची संख्या

प्रभाग 1, 2, 3 आणि 11 येथून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नसल्याने 17 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रशासनाची यासाठी तयारी पूर्ण झाली असून उद्या सर्वाधिक प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

error: Content is protected !!