Homeताज्या बातम्या*फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त...

*फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*

ब्रेकिंग न्यूज
*फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*शाळा विशिष्ट दुकानातून गणवेश, पुस्तक खरेदीचा आग्रह धरू शकत नाहीत*फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*बिग ब्रेकिंग… समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली निखिल पिंगळे साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षकशाळा विशिष्ट दुकानातून गणवेश, पुस्तक खरेदीचा आग्रह धरू शकत नाहीतचाकण परिषदेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू केली, निवारा संख्या दुप्पटपुणे स्टेशनवरील कॅब रेल्वे अधिकाऱ्यांच्या रडारवरएका महिन्यात spl किशोर पोलिस युनिट्स स्थापन करा: राज्य पॅनेलमोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहेजयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा मागे पडली आहे.

रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण व कलशारोहण सोहळा

फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक

दि. २२ एप्रिल :

सकाळी ११ ते दुपारी २ – श्रींच्या मूर्ती व कलश आगमन

सायंकाळी ५ ते ९ – नगर प्रदक्षिणा व कलश शुभयात्रा

रात्री ९ ते १० – दशविध स्नान व ध्यानाधिवास

दि. २३ एप्रिल :

दुपारी १२ ते १.३० – विरशैव महिला भजनी मंडळ यांचे भजन

सायंकाळी ४ – संकल्प, पुण्याहवाचन, जलाभिषेक, जलदिवास, उदकशांती व मुख्य देवता स्थापना पूजन

रात्री ९ ते ११ – माणकेश्वर भजनी मंडळ यांचे भजन

दि. २४ एप्रिल :

सकाळी १० – मंदिर वास्तुशांती व हवन पूर्णाहुती

दुपारी ४ – मूर्ती व कलश प्रतिष्ठापना

सायंकाळी ५ – श्रींची महाआरती

सायंकाळी ६ – महाप्रसाद

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

मंदिराच्या लोकार्पण सोहळा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

कलशारोहण सुंदरगिरी महाराज आणि संभाजी भिडे यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजीवराजे नाईक निंबाळकर भूषविणार असून, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री कदम, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, हेमंत निंबाळकर, सचिन यादव, पंकज पवार, सौ. कविता मदने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आवाहन

रविवार पेठ तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले, उपाध्यक्ष किरण शहाणे आणि मार्गदर्शक मोहनराव पोतेकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

हा सोहळा रविवार पेठ येथील गोविंद प्लाझा समोर आयोजित करण्यात आला असून, तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व...

0
रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण व कलशारोहण सोहळा फलटण. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार...

शाळा विशिष्ट दुकानातून गणवेश, पुस्तक खरेदीचा आग्रह धरू शकत नाहीत

0
पुणे: राज्याच्या शिक्षण विभागाने खाजगी शाळांना पालकांना गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट विक्रेत्यांकडून किंवा शाळेकडून विकत घेण्यास भाग पाडण्यास मनाई केली आहे...

बिग ब्रेकिंग… समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण साताऱ्याचे पोलीस...

0
बिग ब्रेकिंग...   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण   साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली निखिल पिंगळे साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक

चाकण परिषदेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू केली, निवारा संख्या दुप्पट

0
पुणे : पुणे-नाशिक महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका महिलेचा (३२) मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना उलटला तरी अशा जीवघेण्या घटना रोखण्यासाठी चाकण नगरपरिषदेने...

error: Content is protected !!