Homeताज्या बातम्याबौद्धांनी बौद्ध धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील - भीमराव...

बौद्धांनी बौद्ध धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील – भीमराव लोंढे

फलटण दि.१४| बौद्धांनी जर खऱ्या अर्थाने धम्माचे आचरण केले तर प्रगतीची कवाडे लवकर उघडतील.आपण त्याच मार्गाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु त्यासाठी बौद्धांनी आचरणाने आपले जीवन सुखी केले पाहिजे. कारण बुद्धाचा धम्म कर्मकांडावर नाही तर आचरणावर आधारित आहे.’आचरणो परमो धम्मो।। धम्म हा आचरणात असावा असे सुंदर पद्धतीने मार्गदर्शन आयु भिमराव लोंढे सर यांनी केले ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पुष्प 13 वे पुष्प मौजे दुधेबावी या ठिकाणी गुंफताना ‘बौद्धांची आचार संहिता’ या विषयावर बोलत होते.

प्रवचनकार म्हणून लाभलेले आयु भिमराव लोंढे सर तालुका संघटक यांनी उपस्थितांना छान पद्धतीने मार्गदर्शन केले. वर्षावास प्रवचन मालिकेतील या कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मित्र मंडळ दुधेबावी च्या सहकार्याने दुधेबावी येथील बुद्ध विहारात संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हाचे प्रभारी व राज्याचे संघटक तसेच फलटण तालुक्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आयु दादासाहेब भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु विठ्ठल निकाळजे सर यांनी धम्म आचरण करुन नीतिमान जीवन जगण्याचे आव्हान केले.आयु.दादासाहेब भोसले यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून सैनिक शिबिराचा आयोजन करण्याची सूचना दिली.तसेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन या विहारात करण्यास सुरवात करावी असे सांगितले.अशा पद्धतीने वर्षावास प्रवचन मालिका फलटण तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सुरु राहणार आहे.

यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ दुधेबावी गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आला. त्यासोबत उपस्थितांना तालुका शाखेच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे व संस्कार विभागामार्फत सूत्रपठन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान

0
माळजाई देवी मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; शाल-श्रीफळ देऊन पत्रकारांचा सन्मान समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पत्रकारिता हा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ; जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे...

### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे...

0
### 🎓 MS-CIT कोर्स करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!   ### ₹२,००० शिष्यवृत्ती आणि ऑफिस ऑटोमेशन कोर्सचे प्रमाणपत्र मोफत! समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण MS-CIT कोर्स करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसह...

*स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!*

0
🌺 *स्व. श्रीराज संजय दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिरात थंड पाण्याची सुविधा!* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : सामाजिक बांधिलकी जपत प्रमोद निंबाळकर तथा...

error: Content is protected !!