Homeताज्या बातम्या*भारतीय पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संदीपकुमार जाधव यांची नियुक्ती**

*भारतीय पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संदीपकुमार जाधव यांची नियुक्ती**

*भारतीय पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संदीपकुमार जाधव यांची नियुक्ती*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट (AIJ) अर्थात भारतीय पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवा पत्रकार तथा प्रसिद्ध चित्रकार दै. वसंत सागरचे कार्यकारी संपादक संदीपकुमार कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम. एस. शेख, लीगल विंगचे प्रदेश अध्यक्ष अॅड. कैलास पठारे आणि प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या सहमतीने ज्येष्ठ पत्रकार सिकंदर नदाफ प्रदेश कार्याध्यक्ष भारतीय पत्रकार संघ यांच्यावतीने जाहीर करण्यात आली.

दिनांक ७ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार संदीपकुमार जाधव यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचे संघटन बळकट करणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्य करणे तसेच संघटनेच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सदर नियुक्ती ७ जून २०२६ पासून ६ जून २०२८ पर्यंत वैध राहणार असून, त्यांच्या कार्यक्षमता व संघटनात्मक कामगिरीच्या आधारे पुढील कालावधीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

संदीपकुमार जाधव यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि समाजहिताच्या पत्रकारितेला अधिक बळकटी देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल संदीपकुमार जाधव यांनी भारतीय पत्रकार संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानून संघटनेच्या नियमांचे पालन करत पत्रकार बांधवांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

जुन्नर वनविभागाला 2 नवीन बिबट्या बचाव केंद्रे

गेल्या काही वर्षांपासून जुन्नरचा उसाचा पट्टा बिबट्यांचा सुरक्षित अधिवास बनला आहे पुणे: केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (CZA), जुन्नर वनविभागातील मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याच्या उपायांचा...

घरगुती एलपीजीच्या किमती पुन्हा वाढल्याने रहिवाशांना बजेटचा सामना करावा लागत आहे

पुणे शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 944.50 रुपये आहे पुणे : हांडेवाडीचे रहिवासी प्रतीक मुणगेकर आणि त्यांच्या पत्नीने वाढत्या इंधन आणि स्वयंपाकाच्या...

पाईप गॅस घोटाळ्यात बिल्डरची २.५५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुणे : पाइप्ड गॅस कंपनीचे अधिकारी म्हणून भासवणाऱ्या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी, बिल्डरने पाइप्ड गॅसची थकबाकी भरली नाही, असे सांगून शहरातील बिल्डरची २.५५...

इंद्रायणी पूररेषेच्या आत पुण्यातील मोई फाटा येथे एनजीटी पॅनेलने 20 बंगल्यांना झेंडा दाखवला; पाडण्याची...

चिखली येथील घटनास्थळापासून मोई फाटा परिसर सुमारे 2.5 किमी अंतरावर आहे (चित्रात) जेथे PCMC ने मे 2025 मध्ये इंद्रायणी नदीच्या पूररेषेत बांधलेले 36...

error: Content is protected !!