Homeताज्या बातम्याभेलके महाविद्यालयात शारदीय नवरात्र उत्सव साजरा

भेलके महाविद्यालयात शारदीय नवरात्र उत्सव साजरा

भोर दि.०१| शंकरराव भेलके महाविद्यालयात शारदीय नवरात्र उत्सवामध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने दि.१.१०.२०२५ रोजी भोंडला आणि दांडिया उत्सवाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तुषार शितोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

शरद ऋतूतील अश्विन महिन्यात हस्त नक्षत्रातील या उत्सवामध्ये शक्तीचे आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हत्ती याचे पूजन केले जाते, असे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा संदीप लांडगे यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील महिला प्राध्यापक प्रा. पौर्णिमा कारळे, प्रा वैष्णवी कोंडे प्रा.अंकिता महांगरे, प्रा.ऐश्वर्या धुमाळ आणि महाविद्यालयातील सेवक श्रीमती सीमा देशमुख यांच्या शुभहस्ते हत्ती पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी माननीय प्राचार्यांनी आपल्या मनोगतात आपली संस्कृती आपले सण उत्सव हे शेती आणि निसर्गाशी संबंधित आहे. त्यांचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. जगदीश शेवते डॉ. रोहिदास ढाकणे प्रा. सहदेव रोडे,प्रा.भगवान गावित , प्रा जीवन गायकवाड, डॉ. सचिन घाडगे,प्रा. दयानंद जाधवर प्रा. महेश कोळपे प्रा.माउली कोंडे डॉ. गणपत आवटे , तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी सुमित कांबळे, अभिषेक मोरे, धनाजी माने श्रीमती मनीषा मोहिते यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी पौर्णिमा गोळे, निशा दीक्षित, पोर्णिमा कांबळे, साक्षी खुळे, तृप्ती सणस, नेहा वाल्हेकर, श्रेया भरगुडे यांनी कार्यक्रम संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व...

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण तक्रारदारांचा आरोप; आठ...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

पुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे...

error: Content is protected !!