Homeताज्या बातम्या*यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील...

*यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतिदिन संपन्न*..*

*यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतिदिन संपन्न*..

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

आज शनिवार दिनांक ९ मे, २०२६ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने *स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतिदिन* संपन्न झाला.

सुरुवातीस श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे *मानद सचिव मा. श्री.डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके) , मा. श्री महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) * यांच्या हस्ते स्व. कर्मवीर भाऊराव पाटील* यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ऐक्यचे पत्रकार मा. श्री, मुगुटराव कदम सर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व शिक्षक मनोगतातून *प्रा. श्री यादव एस डी* यांनी कार्यक्रमाचा हेतू ,उद्देश व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील अनेक शैक्षणिक व सामाजिक प्रसंग सांगितले.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे *मानद सचिव मा श्री डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)* यांनी आपल्या मनोगतातून *श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ऋणानुबंध* आपल्या मनोगतातून व्यक्त केला व गतकाळातील अनेक आठवणी या दरम्यान *कर्मवीर भाऊराव पाटील* यांच्या बद्दलच्या सांगितल्या.

आजच्या पिढीने *कर्मवीर भाऊराव पाटील* यांचे विचार आचरणात आणून पुढे घेऊन जावेत अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या *प्राचार्या मा. सौ. गायकवाड एन एम ,उपप्राचार्य मा श्री घनवट पी. डी. व पर्यवेक्षिका सौ गायकवाड सी. आर.* यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री यादव एस डी.तर आभार प्रा. राऊत एस एन यांनी मानले.

#स्वर्गीयकर्मवीरभाऊरावपाटीलयांचा६७वास्मृतिदिन

#यशवंतरावचव्हाणहायस्कूलवजुनियरकॉलेजफलटण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

error: Content is protected !!