Homeताज्या बातम्यारणसिंगवाडीची त्रीषा फडतरे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

रणसिंगवाडीची त्रीषा फडतरे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

वडूज (प्रतिनिधी):

वडूज येथे दि.२९ रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रणसिंगवाडी (ता. खटाव) येथील श्री भैरवनाथ हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी त्रीषा समाधान फडतरे हिने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्रीषाने दाखवलेले कौशल्य, एकाग्रता व मेहनत यामुळे तिने तालुकास्तरीय पातळीवर आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व पदाधिकारी, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम, क्रीडा शिक्षक श्री. गिरी गोसावी (एस.एस.), इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ व पालकांनी तिला मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

त्रीषाच्या यशामुळे रणसिंगवाडी व परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्याकडून जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्तम कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

error: Content is protected !!