Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत सोहम शिनगारे विजेता – श्रीराम एज्युकेशन सोसायटीतर्फे...

राज्यस्तरीय ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत सोहम शिनगारे विजेता – श्रीराम एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार

फलटण प्रतिनिधी : दि.२१| लोकमत कॅम्पस क्लब, सैदापूर (कराड) येथे नुकतीच झालेल्या मिशन ऑलम्पिक गेम्स असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी २०२५ मध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, राजाळे येथील विद्यार्थी चि. सोहम विजय शिनगारे याने उल्लेखनीय यश संपादन केले.

ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत ५१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत त्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी सोहमचे कौतुक करत पुढील राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यशासाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभाला श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, राजाळेचे प्राचार्य श्री. जाधव सर, क्रीडा शिक्षक श्री. बाचल सर, तसेच खेळाडूचे पालक विजय शिनगारे उपस्थित होते.

सोहमच्या या यशामुळे राजाळे व फलटण तालुक्याचा गौरव वाढला असून आगामी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याच्याकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 50% खर्चाचा हिस्सा नाकारला; ‘निराशाजनक’, खासदार अशोक चव्हाण म्हणाले

0
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या प्रलंबित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, कर्नाटक राज्य सरकारने आता त्याचा 50% खर्च...

सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाने दिलासा दिला

0
कोल्हापूर/नाशिक: सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागात शुक्रवारी सायंकाळी सुमारे 10 ते 15 मिनिटे पावसाने हजेरी लावली. 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह अचानक आलेल्या...

पुणे पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा विस्कळीत | पुणे...

0
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

स्लाईड पडून मुलीचा (4) मृत्यू झाल्याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
पुणे : 7 एप्रिल रोजी सोसायटीच्या खेळपट्टीवर स्लाईड कोसळून 15 एप्रिल रोजी साडेचार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या...

खुनाच्या आरोपाखाली एकाला अटक; अल्पवयीन ताब्यात घेतले

0
पुणे : पुणे महानगरपालिकेचे (पीएमसी) माजी सुरक्षा रक्षक धनकवडी येथील 32 वर्षीय क्रुशल कसबे यांच्या हत्येप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी बुधवारी दत्तवाडी येथून एका व्यक्तीला...

चाचणी

चाचणी

error: Content is protected !!