Homeताज्या बातम्यारोग निवारणाच्या पर्यायी उपचारात्मक पद्धतींचा वापर गरजेचा - डॉ.पंडित शेळके

रोग निवारणाच्या पर्यायी उपचारात्मक पद्धतींचा वापर गरजेचा – डॉ.पंडित शेळके

पुणे दि.२६| पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय सासवड येथे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी कपिंग थेरपीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी “स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतींसोबतच ‘पर्यायी उपचारात्मक पद्धतींचा’ वापर समाजाने केला पाहिजे. तसेच ग्रामीण भागात विविध उपचार पद्धती पोहचविणे ही आपली जबाबदारी आहे.” असे मत व्यक्त केले.

पाठीचे दुखणे, स्नायूंचे व गुडघे दुखी स्नायूंवरील ताण, निद्रानाश, रक्तवाहिन्या फुगुन झालेल्या नसांतील गाठी आदी संबंधित आरोग्य समस्या असलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात ड्राय कपिंग, वेट कपिंग, मोक्सा कपिंग, फंक्शनल कपिंग, मसाज कपिंग आदी विविध प्रकारांची माहिती देऊन प्रत्यक्ष उपचार करण्यात आले.

सदर शिबिरात कपिंग थेरपिस्ट व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ यांनी सहभागी कर्मचाऱ्यांचे निदान व उपचार केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे कर्मचारी कल्याण विभागाच्या प्रमुख डॉ.सुवर्णा खोडदे व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ.सचिनकुमार शाह, डॉ.उल्हास लंगोटे, डॉ.अण्णासाहेब निंबाळकर, प्रा.प्रशांत शिंदे , प्रा.संदीप व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

error: Content is protected !!