Homeताज्या बातम्याशंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

पुणे भोर दि.२९| राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त भावनिक आणि मानसिक दृष्ट्या संतुलित राहण्यासाठीची तसेच दररोज खेळ खेळण्याची आणि दुसऱ्यांना खेळासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन करू अशी शपथ घेतली.

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात बुद्धिबळ मुले मुली स्पर्धा, त्याचबरोबर टेबल टेनिस मुले मुली स्पर्धा आयोजित करण्यात आल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दरेकर हर्षद याने प्रथम क्रमांक नोंदवला तर दरेकर मेघनाथ याने द्वितीय क्रमांक नोंदवला. मुलींमध्ये खोपडे मानसी हिने प्रथम क्रमांक नोंदवला तर मिरकुटे आरती हिने द्वितीय क्रमांक नोंदवला.

टेबल टेनिस मुले स्पर्धेमध्ये सुजल खुटवड याने प्रथम क्रमांक मिळवला तर विकी धरणाल याने द्वितीय क्रमांक मिळवला टेबल टेनिस मुली स्पर्धेमध्ये मेहेक शेख हिने प्रथम क्रमांक मिळवला साक्षी चांदगुडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. पौर्णिमा कारळे, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन केले.

या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका पौर्णिमा कारळे, डॉ.जगदीश शेवते, प्रा. सहदेव रोडे, डॉ. रोहिदास ढाकणे, ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, डॉ.सचिन घाडगे, प्रा.गणपत आवटे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.दयानंद जाधवर, प्रा.माउली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.भूषण समगीर, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, प्रा.अंकिता महांगरे, वैष्णवी कोंडे, विकास ताकवले, आशिष परमार, सीमा देशमुख, मनीषा मोहिते, धनाजी माने, सुमित कांबळे, अभिषेक मोरे इ. यांनी प्राचार्य तुषार शितोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

error: Content is protected !!