Homeताज्या बातम्याशांताई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष सस्ते (बापू) यांचा वाढदिवस संत गाडगेबाबा आश्रम...

शांताई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष सस्ते (बापू) यांचा वाढदिवस संत गाडगेबाबा आश्रम शाळा खराडेवाडी येथे उत्साहात साजरा

फलटण दि.१३| महाराष्ट्रात नावाजलेले शांताई उद्योग समूह या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तसेच सस्ते व्हेजिटेबलचे सर्वेसर्वा,निरगुडी गावचे व्यक्तीमत्व म्हणजे श्री.संतोष नारायण सस्ते (बापु) यांचा आज वाढदिवस संत गाडगेबाबा आश्रम शाळा खराडेवाडी या ठिकाणी साजरा करण्यात आला.जन्मदिवस म्हटलं की एक वेगळा आनंद जो सर्वांसाठी असतो पण सर्व जण तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात मात्र संतोष बापु सारखी माणसांच दरवर्षी आनाथ आश्रम कुटुंब व मित्रांसमवेत साजरा करतात.यावेळीही संत गाडगेबाबा अनाथाश्रम खाराडेवाडी या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित युवा नेते विकास सस्ते, युवा नेते महेश सस्ते, अमोल सस्ते,बबलू शेट बागवान, प्रगतशील शेतकरी राहुल सस्ते, अमोल बाळासो सस्ते, संतोष सावंत,गोपिशेट कांबळे, संपादक राजकुमार काकडे, शुभम थोरात, शिंदे सर, जाधव महाराज, गोडसे सर,लावंड सर, उद्योजक गणेश सस्ते, तसेच कुटुंब व मित्र परिवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पहिल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या दुहेरी परीक्षेत, उत्तीर्णतेचा दर 93.7% पर्यंत वाढला; पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जोरदार...

0
पुणे/मुंबई: बुधवारी जाहीर झालेल्या CBSE इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये राष्ट्रीय उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊन 93.7% झाली, परंतु पुणे विभागाची भक्कम कामगिरी आणि...

पुण्यातील छेडछाडीच्या आरोपांवर इन्फोसिसचे निवेदन; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत वाढ

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 15 रुग्ण

0
पुणे: वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्रात 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान उष्माघाताची 15 प्रकरणे समोर आली असून, डॉक्टर आणि रहिवासी चिंतेत आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

जेव्हा लाल झेंडे बंद, बाजा आणि बारात

0
पुणे: आमंत्रणे पाठवली गेली आणि पोशाख फायनल झाले. कुटुंब आणि जवळचे मित्र तिथे होते. संगीत ओव्हर होते आणि बारात तिच्या दारात होती,...

error: Content is protected !!