Homeताज्या बातम्या*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त केली अभिवादन*

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त केली अभिवादन*

फलटण: समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन

फलटण – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत सामाजिक कार्याला उजाळा दिला. यावेळी नागरिकांसाठी खास 3D सेल्फी पॉईंट हे प्रमुख आकर्षण ठरले.

महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. 3D सेल्फी पॉईंटमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंगाचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या उत्साहात येथे फोटो काढत सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या उपक्रमामुळे तरुणांमध्ये इतिहास आणि समाजसुधारकांविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप...

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ   फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

error: Content is protected !!