Homeताज्या बातम्याश्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण यांचे वतीने श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज...

श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण यांचे वतीने श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा

रविवार दि.१/२/२०२६ रोजी साजरा होणार आहे खालील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

सकाळी १०.००ते १०.३० वा हळदी कुंकू समारंभ

सकाळी १०.३०ते ११.३० वा. श्री संत रोहिदास महाराज प्रतिमेचे पूजन व आरती सोळावा

सकाळी ११.३० ते १२.३० वा श्री संत रोहिदास महाराज गौरव पुरस्कार प्रदान सोहळा

शुभहस्ते

मा.प.पू.श्री. महंत सुंदरगिरी महाराज

(१०८ मठ अधिकारी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव)

अध्यक्ष

माजी आमदार दीपकरावजी चव्हाण (फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघ)

प्रमुख पाहुणे

मा.श्री. संजय तात्याबा सोनवणे (सह.आयुक्त बृहन्मुंबई नगरपालिका)

मा.श्री.सजन विठोबा हंकारी (सेवानिवृत्त डी वाय एस पी सातारा)

विशेष अतिथी

मा.श्री. गणपतराव भोसले ( सातारा)

मा.श्री. ज्ञानेश्वर भगत (सातारा)

(मा. उपसंचालक कामगार विमा मुंबई)

मा.डाॅ.श्री. सुभाष विष्णू जाधव (सातारा)

मा.श्री. जादूगार शिवम वडगाव (निंबाळकर)

मा.श्री. शशिकांत भोसले (सातारा)

मा.श्री. श्रीकांत साळुंखे सर (संचालक श्री क्लासेस. फलटण)

मा.श्री संतोष चव्हाण (सरपंच कोरेगाव कुमठे)

मा.श्री. बापुराव जगताप (साप्ताहिक राम आदेश)

मा.श्री.किरण गोळे (पत्रकार दैनिक तरुण भारत तालुका प्रतिनिधी)

मा. अँड श्री प्रतीक भारत देशमाने

या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे तरी आपण उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती

आपले स्नेहांकित

श्री भोलेनाथ भोईटे (अध्यक्ष)

श्री रोहिदास पवार.    (उपाध्यक्ष)

श्री अरुण खरात    (उपाध्यक्ष)

श्री हृदयनाथ भोईटे   (सचिव)

श्री कृष्णांत बोबडे (सहसचिव)

महाप्रसाद

दुपारी १.०० ते २ वा

स्थळ: नवलबाई मंगल कार्यालय .मारवाड .पेठ फलटण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!