Homeताज्या बातम्या*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.*

प्रतिनिधी, दि. ५ :

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य शासनाने किल्ले प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली असून, स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी मार्गी लागली आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज सातारा येथे सकल नाभिक समाज आणि सातारा जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शंभूराज देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शासनाचे तसेच या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून स्मारकाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व संबंधित सर्वांचे आभार व्यक्त केले. शूरवीर जिवाजी महाले यांच्या कार्याला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत समाजबांधवांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सातारा जिल्ह्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने नाभिक समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांनी शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नाभिक समाजाच्या वतीने व्यक्त केली.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार,...

फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

‘मृत्यूपासून अस्वस्थ’: केतन अग्रवालच्या आजोबांना हृदयविकाराचा झटका, निधन

लोहगड किल्ल्यावर ज्यांच्या मृत्यूची कथित हत्या म्हणून चौकशी केली जात आहे अशा पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या आजोबांचा घटनेच्या आठवड्यांनंतर मृत्यू झाला आहे....

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य, अधिकारी म्हणतात |...

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

error: Content is protected !!