Homeताज्या बातम्या"सत्याचा आसुड" शेतकऱ्यांच्या वेदनेचे व संघर्षाचे बीज : डॉ. वसंत काटे...

“सत्याचा आसुड” शेतकऱ्यांच्या वेदनेचे व संघर्षाचे बीज : डॉ. वसंत काटे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अमेरिका  सत्याचा आसूड कादंबरीचे प्रकाशन

फलटण :  ग्रामीण भागातील माणसांच्या व्यथा, वेदना, भावभावना, सुखदुःख, याचं प्रकटीकरण होत राहिलं होतं, शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन निराळ आहे, वेगळं आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण जीवनाचा कर्ता, करविता जो शेतकरी आहे, त्याचे बदलत्या परिस्थितीनुसार कसे हाल होत आहेत, शेती करून, पिकवून इतरांना धनधान्य मिळवून देणारा शेतकरी, स्वतःच कसा उपाशी मरतो आहे, अगदी आत्महत्या करण्याची त्याच्यावर वेळ येते असे चिंतन सत्याचा आसूड या कादंबरीचे प्रकाशन करताना अमेरिका येथील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ वसंत काटे यांनी केले

यावेळी फलटण साहित्य परिषदेच्या शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे ,लेखक सुरेश शिंदे , प्रा विजय खुडे , भरत सुरसे , साहित्यिक रविंद्र वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ काटे पुढे म्हणाले अनियमित पाऊस, अतिवृष्टी, अनियमित हवामानातील बदल, शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बी बियाणे, यांची उपलब्धता आणि खर्च, तसेच पिकांना योग्य भाव न मिळणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा बाजारपेठेचा अभाव, बाजारात माल पोहोचवण्याची अडचण, इत्यादी अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारा, ग्रामीण साहित्यिक सुरेश शिंदे फलटण यांनी केलेले वर्णन ‘सत्याचा आसूड’ मधून वेदना देऊन जाते

अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी अत्यंत सुरेख शब्दात योग्य मांडणी करून सुरेश शिंदे यांच्या दिवंगत पत्नी सुलेखा शिंदे यांच्या साळवणाची खोप, मालकाचं खातं, लेखकाचं घर पेलताना, इत्यादी अनेक कादंबरींवर प्रकाश झोत टाकला, “सत्याचा आसूड” या कादंबरीत शेतकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या समस्यांचा मागोवा सुरेश शिंदे यांनी घेतला असल्याचे स्पष्ट केले, या कादंबरीचे डॉ. काटे सर यांनी इंग्रजी अनुवाद करून ती प्रकाशित करावे देश विदेशातील अनेकांना याचा फायदा होईल, असे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

error: Content is protected !!